वनविभागातील ९६४० गट ब, क व ड या संवर्गातील भरतीचा नवीन GR
एकूण पदसंख्या– ९,६४०

रिक्त पदाचं नाव– वनरक्षक
शैक्षणिक पात्रता– उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
