Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी बँकेत ‘लिपिक’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- ४० पदे

शैक्षणिक पात्रता- B.Sc, BCA, BBA, MBA

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा इमेल kopbankassorecruit@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://kopbankasso.com