Take a fresh look at your lifestyle.

जळगाव महावितरण विभागात ‘अप्रेंटीस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (शिकाऊ)

पदसंख्या- 140 पदे

शैक्षणिक पात्रता- 10+2

नोकरी ठिकाण- जळगाव

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- लघु प्रशिक्षण केंद्र ( STC ) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित , मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC , जळगाव – ४२५००३

अर्ज करण्याची मुदत- 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in