ITBP द्वारे वैद्यकीय अधिकारी निवड मंडळात मोठी भरती
पदाचे नाव- सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर

पदसंख्या- २९७ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 16 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in
