इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत मोठी भरती
पदाचे नाव- ज्युनियर असोसिएट, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर

पदसंख्या- ४१ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन(इमेल)
अर्ज करण्याचा पत्ता- careers@ippbonline.in
अर्ज करण्याची मुदत- 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com
