DRDO INMAS अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- डिप्लोमा अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदविका, B.L.I.Sc, B. Pharma, B.Sc. (जीवशास्त्र/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित
पदसंख्या- 38 पदे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट-https://www.drdo.gov.in/