Take a fresh look at your lifestyle.

DRDO-DESIDOC अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (शिकाऊ)

शैक्षणिक पात्रता- 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील पदवी

2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा (दोन वर्षे)

पदसंख्या- २१ पदे

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- भारत सरकार, संरक्षण मंत्रालय डायरेक्टर DESIDOC, मेटकाफ हाऊस, सिव्हिल लाईन दिल्ली-110054

अर्ज करण्याची मुदत- 17 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/