Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी; चित्रपट आणि दूरदर्शन विभागात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी

पदसंख्या- ३० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://ftii.ac.in/