Take a fresh look at your lifestyle.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात भरती

0

पदाचे नाव- पर्यावरण तज्ज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी आणि उपजीविका विशेषज्ञ/सामाजिक तज्ञ

पदसंख्या- ०३ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीर सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539

Email Address- executivedirectortefstr@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://mahaforest.gov.in/