Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती

0

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची मुदत- 17 ते 19

फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in