ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती भरती
पदाचे नाव- ड्रिलिंग/वर्कव्हर ऑपरेटर, ड्रिलिंग/वर्कव्हर मेकॅनिक, ड्रिलिंग/वर्कव्हर असिस्टंट ऑपरेटर, ड्रिलिंग/वर्कव्हर असिस्टंट मेकॅनिक

पदसंख्या- ३९ पदे
अर्ज करण्याची पद्धत– थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम
मुलाखतीची तारीख- 30-31 जानेवारी व 1-3 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.oil-india.com/