Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत भरती

0

पदाचे नाव- कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट, प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन), मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट, स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, यंग फेलो

पदसंख्या- 135 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची तारीख- 09 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.nirdpr.org.in/