स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

पदसंख्या- 11409 जागा
पदाचे नाव- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ, हवालदार (CBIC & CBN)
शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/