Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक अंतर्गत मेगाभरती

0

पोस्टचे नाव- पदवीधर शिकाऊ, डिप्लोमा शिकाऊ

पदसंख्या- 150 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 6 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.mazagondock.in