उत्तर पश्चिम रेल्वेत 2026 पदांसाठी ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- (अप्रेंटीस) शिकाऊ

पदसंख्या- 2026
शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्रात 10वी पास + ITI
नोकरी ठिकाण- जबलपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- nwr.indianrailways.gov.in