Take a fresh look at your lifestyle.

PCMC पालिका 285 जागेच्या शिक्षक भरतीची निवड यादी प्रकाशित…

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 285 पदांसाठी शिक्षक भरतीसाठी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

8 आणि 9 डिसेंबर 2022 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.