Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- प्रथम श्रेणी B.Sc

पदसंख्या- ०१ पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, न्यू काटोल नाका स्क्वेअर, गोरेवाडा रोड, नागपूर- 440013

अर्ज करण्याची मुदत- 24 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.mahaforest.gov.in