आर्मी पब्लिक स्कूल कामठी येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- PGT, TGT, PRT

पदसंख्या- 23 पदे
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात पदव्युत्तर
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- आर्मी पब्लिक स्कूल कामठी, द मॉल रोड, कामठी कॅन्ट: नागपूर-जबलपूर रोड वर 441001
अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.apskamptee.in/