Take a fresh look at your lifestyle.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड(NPCL) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- २९५ पदे

शैक्षणिक पात्रता- SSC तसेच संबंधित ITI ट्रेड

नोकरी ठिकाण- पालघर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in