Take a fresh look at your lifestyle.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत ‘ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या 5450 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- 5450 पदे

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य, संबंधित ट्रेड NCVT किंवा SCVT उत्तीर्ण करा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट- www.yantraindia.co.in