नाशिक जिल्हा औद्योगिक आणि मर्कंटाइल को-ऑप बँकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- शाखा व्यवस्थापक, EDP/IT अधिकारी, लिपिक

पदसंख्या- 10 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य कार्यालय: शिव कमल अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर, शरणपूर ईएक्सटी रोड, नाशिक-422005
अर्ज करण्याची मुदत- 15 जानेवारी 2023