12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी; केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत मेगाभरती
पदाचे नाव- सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल

पदसंख्या- १४५८ पदे
शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 25 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://crpf.gov.in