Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; BRO मध्ये 567 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 रेडिओ मेकॅनिक- 02

2 ऑपरेटर कम्युनिकेशन- 154

3 ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG)- 09

4 व्हेईकल मेकॅनिक- 236

5 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर)- 11

6 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)- 149

7 मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर)- 05

8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)- 01

एकूण- 567 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अधिकृत वेबसाईट- http://www.bro.gov.in/