AAI कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- Security Screener

पदसंख्या- 400 पदे
शैक्षणिक पात्रता- उच्च माध्यमिक (10+2) स्तर
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.aaiclas.aero/