दूरसंचार विभागात भरती
पदाचे नाव- सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी

पदसंख्या- १२ पदे
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामध्ये बॅचलर पदवी
नोकरी ठिकाण- गोवा, पुणे, नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- दूरसंचार विभाग महाराष्ट्र एलएसए सल्लागार कार्यालय, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प पुणे-411001
अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://dot.gov.in/