ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; दक्षिण पूर्व रेल्वेत १७८५ अप्रेंटीस पदांची भरती
पदाचे नाव- (अप्रेंटीस) शिकाऊ

पदसंख्या- १७८५ पदे
शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक (मॅट्रिक्युलेशन किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये 10 वी) मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT द्वारे प्रदान केलेले ITI पास प्रमाणपत्र (ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे) /SCVT.
नोकरीचे ठिकाण- कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 02 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.rrcser.co.in/