Take a fresh look at your lifestyle.

मुंबई अग्निशमन दलातील ९१० पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- अग्निशामक यंत्र

पदसंख्या- 910 पदे

शैक्षणिक पात्रता- उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून कला, विज्ञान किंवा वाणिज्य या विषयात इयत्ता 12 वी पहिल्या प्रयत्नात किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.

मुलाखतीची तारीख- 13th, 14th, 16th,17th, 18th, 19th, 20th, 21st, 23rd, 24th, 27th, 28th, 30th, 31st Jan & 1st, 2nd, 3rd & 4th Feb 2023

अधिकृत वेबसाईट- https://mahafireservice.gov.in/