रोजगार हमी योजना ‘मनरेगा’ अंतर्गत नोकरीची संधी; GR जाहीर
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन भरतीचा आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरु करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच लवकरच या भरती प्रक्रियेवर पुढील कार्यपद्धती सुरु होईल. या अंर्तगत अनेक नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरु होईल.

अ) आयुक्त, महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र नागपूर 17 जागा
आ) विभागीय आयुक्त कार्यालय- 76 जागा
इ) जिल्हा अधिकारी कार्यालय- 270 जागा
ई) जिल्हा परिषद कार्यालय- 170 जागा
उ) तालुकास्तर कार्यालय- 353 जागा
एकूण- 886 जागा
बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण मनुष्यबळ- 133 जागा