Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत काम करण्याची संधी

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, आगार नियंत्रक, स्टेशन नियंत्रक, कनिष्ठ अभियंता

पदसंख्या- 18 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे, नागपूर, मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 3 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट https://www.mahametro.org/