संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भरती
पदाचे नाव- संचालक, वित्त आणि लेखा अधिकारी

पदसंख्या- ०२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.sgbau.ac.in/