10 वी बारावी पास विद्यार्थ्यांना संधी; तोफखाना केंद्र नाशिक येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), MTS (सफाईवाला), MTS (Lascar)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ०३ पदे
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102
अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/