Take a fresh look at your lifestyle.

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर ओव्हरमन टी अँड एस, मायनिंग सिरदार टी अँड एस, सर्वेयर

पदसंख्या- २९५ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीर सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण- भारतभर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 23 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट https://www.mahanadicoal.in