बँक ऑफ बडोदा मध्ये NMT पदाकरिता मुंबई येथे भरती
पदाचे नाव- राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी / पदविका
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
निवड प्रक्रिया- मुलाखत
अर्ज करण्याची मुदत- २९ डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- bankofbaroda.in