लघु उद्योग निर्मिती मध्ये भरती
पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)

पदसंख्या- 100 जागा
शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 3 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://sidbi.in