Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वेत थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ लेखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०४ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.

मुलाखतीची दिनांक- 11 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://konkanrailway.com