Take a fresh look at your lifestyle.

IREL (इंडिया) लिमिटेड मध्ये भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक, उपव्यवस्थापक”

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

पदसंख्या- ०७ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.irel.co.in/