B.Ed उत्तीर्ण उमेदवारांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत काम करण्याची संधी; थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- शिक्षक

शैक्षणिक पात्रता- M.SC./ B.Ed./ BA./ B.Ed./ B.SC./ B.Ed.
नोकरी ठिकाण- गडचिरोली
निवड प्रक्रिया- मुलाखत द्वारे
मुलाखतीचा पत्ता- प्रकल्प कार्यालय, गडचिरोली
मुलाखतीची तारीख- १३ डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- gadchiroli.gov.in