नोंदीत बांधकाम कामगाराला २८ प्रकारचे लाभ; जाणून घ्या सविस्तर माहिती
इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन मोफत नोंदणी करा व लाभार्थी बना अंतर्गत मोफत नोंदीत बांधकाम कामगाराला २८ प्रकारचे लाभ देण्यात येत आहे. ५ हजार प्रतिवर्षी अवजारे खरेदी करीता. नोंदित कामगारांना ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर बांधणीसाठी रु. २ लाख अनुदान कामगाराच्या कुटूंबियाना गंभीर आजारांकरीता रू. १ लाख वैद्यकिय सहाय्य.
नोंदित कामगाराच्या स्वतः विवाहासाठी ३० हजार अर्थसाहाय, १ ते ७ वी रु. २,५००/- शैक्षणिक सहाय्य ८ते १० रू. ५,०००/- शैक्षणिक सहाय्य, १० वी व १२ वी रू.१०,०००/- शैक्षणिक सहाय्य • पदवीधर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. २० ते २५ हजार अनुदान नोंदित कामगाराच्या २ पाल्यास वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख व अभियांत्रीकी शिक्षणासाठी रु. ६० हजार प्रतिवर्षी, रू. ५ लाख अपघाती विमा, कामगारांना श्रमयोगी पेन्शन योजना कागदपत्रे:- १) ९० दिवसांचा कामाचा दाखला २) रेशन कार्ड ३) आधार कार्ड ४) ३ फोटो ५) बँक पासबुक