Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; 551 पदांची भरती

0

पदाचे नाव- AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बँकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर

पदसंख्या- ५५१ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- २३ डिसेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- bankofmaharashtra.in