कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी अंतर्गत भरती
पदाचे नाव- विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- कुंडल, जि. सांगली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता- महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, मु. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली 416309
ई-मेल पत्ता- prine- palkundal@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- kundalforestacademy.gov.in