१०वी, १२वी पास / नापास मुलींना ट्रेनिंग घेऊन नोकरी करण्याची सुवर्णसंधी….
जळगांव जिल्ह्यातील नामांकित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट माध्यमातून १०वी, १२वी पास / नापास मुलींना हॉस्पिटल क्षेत्रातील असिस्टंट कोर्सेसची प्रशिक्षण घेऊन त्यांना हक्काची नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

वैशिष्ट्ये
थेअरी + प्रॅक्टीकल स्कॉलरशीप
SC/ST/VJ साठी फी मध्ये विशेष सुट
तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
होस्टेल सुविधा फ्री
१२ महिने प्रशिक्षण, सर्टीफिकेट व नोकरी
संपर्क:- एफ-७, गोलाणी मार्केट, दुसरा मजला, जळगाव
मो.नं. 9673000080, 9112047936, 9623722802