Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ शासकीय प्रकल्प देणार ७ हजार रोजगार….

0

महाराष्ट्रात सिनार मास पल्प अँड पेपर हि इंडोनिशियास्थित कंपनी रायगड जिल्हात नवीन प्रकल्प सुरु करत आहेत.

ह्या प्रकल्पसाठी 10, 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यात 900 हेक्टरवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. दरम्यान या गुंतवणूकीतून 7 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.