Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत अधिकारी पदांची भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०२ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. पोस्ट बॉक्स नंबर-४७२

अर्ज करण्याची मुदत- 13 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/