खेळाडूंना मध्य रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी…
पदाचे नाव- क्रीडा व्यक्ती

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- २१ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 12 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in