महाराष्ट्र वन विभागात मोठी भरती; GR जाहीर…
आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल.

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो.
सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत.