चलन नोट प्रेस विभागात बंपर भरती
पदाचे नाव- पर्यवेक्षक / Spervisor, कनिष्ठ तंत्रज्ञ / Junior Technician

पद संख्या- १२५ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- १६ डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- cnpnashik .spmcil.com