Take a fresh look at your lifestyle.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात भरती

0

पदाचे नाव- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक

पदसंख्या- ०९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, 3, इर्ला रोड, विलेपार्ले (प), मुंबई 400 056 (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची मुदत- 25 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://www.kvic.org.in/