जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये 433 जागांसाठी भरती
पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर

पदसंख्या- 433 जागा
शैक्षणिक पात्रता- B.Sc.(Hons.) नर्सिंग / B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- पुडुचेरी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 01 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://jipmer.edu.in/