Take a fresh look at your lifestyle.

चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- डेटा एंट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्लंबर, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन, रिसेप्शनिस्ट, हॉस्टेल केअरटेकर, ड्रायव्हर, निवृत्त रेंजर सर्व्हेअर, जिम ट्रेनर, ऑफिस असिस्टंट, लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर, क्लासरूम अटेंडंट

पद संख्या- २१ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता- चंद्रपूर येथील प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन विभागाच्या चंद्रपूर वन अकादमीचे कार्यालय

ई-मेल पत्ता- chandrama.cfa@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट chandrapurforestacademy.org