Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- केंद्र प्रशासक, व्यक्ती अध्ययन कर्ता, कायदा समुपदेशक, वैद्यकीय मदतनीस, मनोसामाजिक समुपदेशक, कार्यालय सहायक, बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक

पदसंख्या- १३ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रूम न. 10, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ नोव्हेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- osmanabad.gov.in